तुमच्या घरच्या गणपतीची यथासांग पुजा व्हावी ही आमचीही ईच्छा आहे. आणि म्हणून श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सांगणार आहोत ऑनलाईन पुजा....आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर. <br />श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच २२ ऑगस्टला पहाटे साडेचार वाजल्यापासून शूभ मुहुर्त सुरु होत आहेत. तेव्हापासून दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही आपल्या घरच्या श्री गणेशाची प्राण-प्रतिष्ठापना करु शकता. आमच्या वतीनं श्री. मंदार जोगळेकर गुरुजी तुम्हाला पुजा सांगतील. <br />#Pranpratishthapana #Ganeshpujan #Ganeshotsav2020 #SakalchaBappa #Sakal #SakalMedia<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.